mr_tq/1th/03/10.md

445 B

पौल रात्रंदिवस कशासाठी प्रार्थना करतो?

पौल रात्रंदिवस प्रार्थना करतो की त्याने थेस्सलनीकाकरांना पाहावे आणि त्यांच्या विश्वासात जे काही कमी आहे त्याचा पुरवठा करावा.