# तीमथ्य थेस्सलनीकाहून परतल्यावर पौलाला कशामुळे सांत्वन मिळाले?
थेस्सलनीकाकरांच्या विश्वासाची व प्रेमाची सुवार्ता ऐकून पौलाला सांत्वन मिळाले आणि ते त्याला भेटण्याची उत्कंठा बाळगून होते.