mr_tq/1th/03/05.md

388 B

थेस्सलनीकाकरांबद्दल पौलाला कशाची चिंता होती?

पौल चिंतित होता की कोणत्यातरी भुलविणाऱ्याने त्यांना भुलविले आहे आणि त्याचे श्रम व्यर्थ गेले आहेत.