mr_tq/1th/02/09.md

459 B

पौल आणि त्याच्या साथीदारांनी ते थेस्सलनीकाकरांवर ओझे होऊ नये म्हणून काय केले?

पौल आणि त्याच्या साथीदारांनी रात्रंदिवस काम केले जेणेकरून ते थेस्सलनीकाकरांवर ओझे होऊ नयेत.