mr_tq/1pe/05/12.md

1.0 KiB

पेत्र काय म्हणून सिल्वानचा आदर करतो?

पेत्र सिल्वानला आपला विश्र्वासू बंधू संबोधून आदर करतो.[५:१२]

पेत्राने जे लिखाण केल त्याबद्दल काय म्हणतो?

तो म्हणतो जे काही लिहील ती देवाची कृपा आहे.[५:१२]

परदेशीयांना, निवङलेल्यांना कोण अभिवादन करतो आणि ते एकदुसऱ्यांना कसे अभिवादन करत?

ती बाबेलात होती,आणि पेत्राचा मुलगा मार्कहाही त्यांना सलाम सांगतो;ते प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांस सलाम करत.[५ :१३-१४]