mr_tq/1pe/05/01.md

636 B

पेत्र कोण होता?

पेत्र जो सोबतीचा वङिल,ख्रिस्ताच्या दु:खाचा साक्षी व प्रकट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी [5:१]

पेत्र त्याच्या सोबतीच्या वङिलांना काय करण्याचा बोध करत आहे?

उं.तो त्यांना देवाच्या कळपाचे पालन व त्याची देखरेख करण्याचा बोध करतो.[५:१-२]