mr_tq/1pe/01/13.md

5 lines
749 B
Markdown

# पेत्र निवङलेल्यांना आणि परदेशीयवासीयांना आज्ञाधारक मुलांसारख करण्यासाठी काय आज्ञा देत आहे
तो त्यांना आज्ञा देत आहे आपली मनरूपी कंबर बांधा,आपल्या विचारात सावध असा आणि तुम्हांला
प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण विश्र्वास ठेवा आणि स्वत: पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका.[१:१३-१४]