mr_tq/1pe/01/03.md

1.5 KiB

निवङलेला कसा असला पाहिजे असे पेत्र म्हणतो?

त्यांना खुशी आणि शांतीत वाढणारा असा तो असावा. अस पेत्र म्हणतो.[१:३]

कोणी आशीर्वादित व्हाव अस पेत्र म्हणतो?

प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो.अशी पेत्राती इच्छा आहे.[१:३]

देव त्यांना नवा जन्म कसा देतो?

देव त्याच्या महादयेनुसार त्यांना नवा जन्म देतो.[१:३]

कां वतन नष्ट होणार नाही,कलंकित बनत नाही किंवा दिसेनास होत नाही?

कारण त्यांच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे[१:४].

कश्याप्रकारे देवाच्या शक्तीने त्यांच संरक्षण होईल ?

जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिध्द आहे त्या विश्र्वासाच्या व्दारे त्यांच संरक्षण करील.[१:५]