mr_tq/1pe/01/01.md

906 B

?पेत्र कोणाचा प्रेषित होता?

पेत्र येशू ख्रिस्ताचा प्रेषित होता.[१:१]

पेत्र कोणाला लिहितो?

जे निवङलेले, परदेशवासी पंत,गलतिया.कप्पदुकिया आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेले आहेत त्यांना पेत्र लिहीत आहे.[१:१]

परदेशीय निवङलेले कसे होतील?

देव पित्याच्या पूर्वज्ञानानुसार आणि पवित्र आत्म्याच्या व्दारे पवित्रीकरणात परदेशवासी निवङलेले होतात.[१:१-२]