mr_tq/1jn/02/28.md

525 B

जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आपली कोणती वृत्ती असेल?

जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य मिळेल आणि लाजेने माघार घ्यावी लागणार नाही.