mr_tq/1jn/02/04.md

468 B

कोणत्या प्रकारचा व्यक्ती असे म्हणतो की तो देवाला ओळखतो, परंतु तो देवाच्या आज्ञा पाळत नाही?

तो एक लबाड व्यक्ती आहे जो म्हणतो की तो देवाला ओळखतो, परंतु तो देवाच्या आज्ञा पाळत नाही.