mr_tq/1jn/01/09.md

443 B

जे लोक आपली पापे पदरी घेतात त्यांच्याकरीता देव काय करेल?

जे लोक आपली पापे पदरी घेतील, देव त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करील आणि त्यांना सर्व अनीतीपासून शुद्ध करील.