mr_tq/1co/14/24.md

1.2 KiB

मंडळी मधील सर्वच लोक संदेश देऊ लागले आणि त्यावेळेस तेथे अशिक्षित किंवा अविश्वासी आला तर काय होईल असे पौलाने म्हटले?

तो अशिक्षित व अविश्वासी आत आला तर सर्वांकडून त्याच्या पापाविषयी खातरी होईल आणि सर्वांकडून त्याचा निर्णय होईल असे पौलाने म्हटले [१४:२४].

त्या संदेशांमुळे त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टीं उघड झाल्या तर तो अशिक्षित किंवा अविश्वासी काय करील?

तो उपडा पडून देवाला वंदन करील व तुम्हांमध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे असे बोजून दाखवील [१४:२५].