mr_tq/1co/14/22.md

889 B

अन्य भाषां आणि संदेश हे कोणासाठी चिन्हे आहेत?

अन्य भाषा ह्या अविश्वासणा-यांसाठी असून संदेश हे विश्वास णा-यांसाठी आहेत [१४:२२].

अशिक्षित आणि अविश्वासी मंडळीमध्ये आले आणि मंडळी मधील सर्वच लोक अन्य भाषां बोलू लागले व त्यावेळी तेथे अशिक्षित आणि अविश्वासी मंडळीमध्ये आले तर ते काय म्हणतील?

विश्वास णारे सर्व वेडेच आहेत असे ते म्हणतील [१४:२३].