mr_tq/1co/14/12.md

1.2 KiB

करिंथ येथील ख्रिस्ती लोकांनी काय करण्यांस उत्सुक असावे असे पौल म्हणतो?

त्यांनी मंडळीची उन्नती करण्यांत उत्सुक असावे असे पौल म्हणतो [१३:१२].

भाषा बोलणा-याने काय प्रार्थना करावी?

भाषा बोलणा-याने त्याला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थान करावी [१४"१३].

अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली तेंव्हा त्याच्या आत्मा आणि बुद्धिने काय केले असे पौलाने म्हटले?

त्याने अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली तर त्याचा आत्मा प्रार्थना करतो परंतु त्याची बुद्धि निष्फळ असते.असे पौलाने म्हटले [१४:१४].