mr_tq/1co/14/07.md

433 B

पौल अबुद्धिगम्य भाषांची कशासी तुलना करीत आहे?

तो पांवा किंवा वीणा ह्यांचा भिन्न भिन्न नाद आणि अस्पष्ट नाद न काढणारा कर्णा ह्यां वाद्यांशी तो तुलना करीत आहे [१४:७-९].