mr_tq/1co/10/31.md

699 B

देवाच्या गौरवासाठी आपण काय करावे?

आपण खाणे पिणे व जे कांही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी करावे [१०:३१].

आपण यहूदी, हेल्लेणी, आणि देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाहि अडखळविणारे कारण का होऊ नये?

ते तारले जावेत म्हणून आपण त्यांना अडखळविणारे कारण का होऊ नये [१०:३२-३३].