mr_tq/1co/10/28.md

605 B

तुम्हांला खाण्याचे निमंत्रण देणारा अविश्वासी तुम्ही खाणार आहांत ते नैवेद्य आहे असे जर तुम्हांला सांगतो तर तुम्ही ते का खाऊ नये?

तुम्हांला ज्याने सांगितले त्याच्याखातर आणि इतरांच्या सद्सद्विवेकबुद्धिखातर ते खाऊ नका [१०:२८-२९].