mr_tq/1co/10/20.md

1.3 KiB

परराष्ट्रीय मूर्तिपूजक कोणाला यज्ञ अर्पण करतात?

ते देवाला नव्हे तर भुतांना यज्ञ अर्पण करतात [१०:२०].

करिंथ येथील विश्वासणा-यांनी भुतांचे सहभागी होऊ नये अशी पौलाची इच्छा असल्यामुळे त्याने त्यांना काय करण्यांस सांगितले?

ते प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला पिऊ शकत नाहीत आणि ते प्रभूच्या आणि भुतांच्या मेजाबरोबर सहभागिता करू शकत नाहीत असे पौलाने त्यांना सांगितले [१०:२०-२१].

प्रभूचे विश्वासणारे ह्या नात्याने जर आपण भुतांबरोबर सहभागिता करतो तर आपण कोणता धोका ओढवून घेतो?

आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवितो [१०:२२].