mr_tq/1co/10/11.md

1.2 KiB

ह्या गोष्टीं का घडल्या आणि त्या का लिहिल्या गेल्या?

ह्या गोष्टीं आपल्या उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदारल्या आणि त्या आपल्या बोधासाठी लिहल्या आहेत [१०:११].

कांही खास परीक्षेचा आपल्याला सामना करावा लागला का?

सर्व मानवजातीला सहन करीं येत नाही अशी परीक्षा आम्हांवर गुदरली नाही [१०:१३].

आपण परीक्षा सहन करण्यांस समर्थ व्हावे म्हणून देवाने काय केले?

परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा त्याने उपाय दाखविला ह्यासाठी की ती परीक्षा सहन करण्यांस आपण समर्थ व्हावे [१०:१३].