mr_tq/1co/10/07.md

1.1 KiB

मोशेच्या वेळी त्यांच्या पूर्वजांविषयी देव संतुष्ट का नव्हता?

देव संतुष्ट नव्हता कारण त्यांनी वाईट गोष्टींचा लोभ धरला होता, त्यांनी जारकर्म केले होते, त्यांनी ख्रिस्ताची परीक्षा पाहिली आणि कुरकुर केली होती [१०:६-१०].

त्यांच्या पूर्वजांच्या वर्तनाबद्दल शिक्षा देण्यांस देवाने काय केले?

ते विविध मार्गाने मेले; कांही सापांच्या योगे नाश पावले तर कांही संहारकर्त्याकडून नाश पावले, त्यांचे मृतदेह वाळवंटात विखरून गेले होते [१०:५ , ८-१०].