mr_tq/1co/09/24.md

904 B

कसे धावावे असे पौलाने सांगितले?

बक्षीस मिळविण्याकरिता धावा असे पौलाने म्हटले [९:२४].

प? कोणती संपत्ती मिळविण्याकरिता पौल धावत होता?

पौल अविनाशी संपत्ती मिळविण्याकरिता धावत होता [९:२५].

पौलाने त्याचे शरीर सत्तेखाली आणून त्याला दास का केले?

त्याने दुस-यांस घोषणा केल्यानंतर कदाचित ओत पसंतीस न उतरल्या सारखा होईल ह्यासाठी पौलाने तसे केले [९:२७].