mr_tq/1co/09/09.md

1.4 KiB

लाभ प्राप्त करणे किंवा एखाद्याच्या कामातून देणे ह्या कल्पनेस पाठींबा देण्यासाठी पौल मोशेच्या नियमशास्त्रामधून कोणते उदाहरण देतो?

पौलाने त्याच्या वादाचा पाठिंबा म्हणून आज्ञेचा उल्लेख केला, "मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको" [९:९].

करिंथकरांच्या विश्वासणा-यांमध्ये पौल आणि त्याच्या सोबत्यांनी दावा न केलेला असा त्यांचा कोणता हक्क होता?

पौल आणि त्याच्या सोबत्यांना करिंथकरांच्या विश्वासणा-यांकडून ऐहिक गोष्टींची कापणी करण्याचा हक्क होता कारण त्यांनी त्यांच्यामध्ये आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केली होती [९:११-१२].