mr_tq/1co/09/03.md

518 B

प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा ह्यांच्या हकांची कोणती यादी पौल देत आहे?

खाण्यापिण्याचा व एका विश्वासणाऱ्या स्त्रीशी लग्न करून तिला सोबत ती घेऊन जाण्याचा त्यांना हक्क आहे असे पौलाने म्हटले [९:४-५].