mr_tq/1co/08/11.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# जाणूनबुजून तुम्ही ख्रीस्तामधील तुमच्या दुर्बळ सद्सद्विवेकबुद्धि असलेल्या बंधू बहिणीला ठेंच लागण्याचे कारण होता तर तुम्ही कोणाविरुद्ध पाप करता?
ज्यांना ठेंच लागण्याचे आपण कारण झालो त्या बंधू बहिणीच्या आणि ख्रिस्ताच्या विरुध्द आपण पाप करतो [८:१२].
# त्याच्या बंधू किंवा बहिणीला अन्नामुळे ठेंच लागत असेल तर पौल काय करील असे तो म्हणतो?
त्याचे अन्न जर त्याच्या बंधू आणि बहिणीला ठेंच लागण्याचे कारण होत असेल तर तो ते अन्न खाणार नाही असे पौल म्हणतो [८:१३].