mr_tq/1co/08/01.md

601 B

ह्या अध्यायामध्ये पौल कोणत्या विषयाने त्याच्या भाषणाची सुरुवात करीत आहे?

मूर्तींना दिलेल्या नैवेद्यांविषयी पौल भाषणाची सुरुवात करीत आहे [८:१-३].

ज्ञानाचा आणि प्रीतिचा परिणाम काय?

ज्ञान फुगाविते परंतु प्रीति उन्नति करते [८:१].