mr_tq/1co/05/11.md

544 B

विश्वासणा-यांनी कोणाचा न्याय केला पाहिजे?

जे मंडळीमध्ये आहेत त्यांचाच त्यांनी न्याय केला पाहिजे [५:१२].

जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय कोण करतो?

जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करतो [५:१३].