mr_tq/1co/05/06.md

616 B

वाईट स्वभाव आणि दुष्टपणा ह्यांची पौल कशाशी तुलना करतो?

पौल त्यांची तुलना खमिराशी करतो [५:८].

सात्विकपणा आणि खरेपणा ह्या शब्दांसाठी पौल कोणत्या रूपकांचा उपयोग करतो?

पौल सात्विकपणा आणि खरेपणा ह्यांसाठी बेखमीर भाकरीचा उपयोग करतो [५:८]