mr_tq/1co/04/14.md

771 B

या गोष्टीं पौलाने करिंथकरांच्या विश्वासाणाऱ्यांना का लिहिल्या आहे?

त्याच्या प्रिया मुलांप्रमाणे त्यांना बोध करावा म्हणून त्याने या गोष्टीं त्यांना लिहिल्या होत्या [४:१४].

करिंथकरांच्या विश्वासणाऱ्यानी कोणाचे अनुकरण करावे असे पौल सांगतो?

तो त्यांना त्याचे अनुकरण करण्यांस सांगतो [४:१६].