mr_tq/1co/04/01.md

664 B

पौल आणि त्याच्या सोबत्यांना करिंथकरांनी काय म्हणून मानावे असे पौल म्हणतो?

करिंथकरांनी त्यांना ख्रिस्ताचे सेवक आणि देवाच्या रहस्याचे कारभारी म्हणून मानावे असे पौल म्हणतो [४:१].

कारभारी कसा असला पाहिजे?

कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे [४:२].