mr_tq/1co/03/18.md

606 B

ह्या युगाच्या दृष्टीने जो स्वत:ला ज्ञानी समजतो त्याला पौल काय सांगतो?

"..त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे असे पौल सांगतो [३:१८].

ज्ञान्यांच्या विचाराबद्दल प्रभू काय जाणतो?

ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे प्रभू जाणतो [३:२०].