mr_tq/1co/03/16.md

707 B

आपण कोण आहोत आणि आपण येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून आपल्यामध्ये कोण राहातो?

आपण देवाचे मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहातो [३:१६].

देवाच्या मंदिराचा जो कोणी नाश करितो त्याचे काय होईल?

जो व्यक्ती देवाच्या मंदिराचा नाश करितो देव त्याच्या नाश करील [३:१७],