mr_tq/1co/03/14.md

629 B

अग्निनंतर एखाद्या व्यक्तीचे बांधकाम टिकले तर काय होईल?

त्या व्यक्तीला बक्षीस मिळेल [३:१४].

ज्या व्यक्तीचे काम जळून जाईल त्याचे काय होईल?

त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय, अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरला जाईल [३:१५].