mr_tq/1co/02/14.md

997 B

देवाच्या आत्म्याच्या गोष्टीं स्वाभाविक मनुष्य का स्वीकारीत

नाही किंवा त्याला त्यां का कळत नाहीत? स्वाभाविक मनुष्य देवाच्या गोष्टी स्वीकारीत नाही कारण त्याला त्यां मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्यां समजू शकणार नाहीत कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते [२:१४].

येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला कोणाचे मन आहे असे पौल म्हणतो?

पौल म्हणतो की, त्यांना ख्रिस्ताचे मन असते [२:१६].